Channel Avatar

PR ki Duniya @UCu6pR0YEOSkrMwsUg3NV0ag@youtube.com

93K subscribers - no pronouns :c

Hi friends😊 Welcome to our channel❤ 🥰तुम्हाला हा व्हिडिओ


Welcoem to posts!!

in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c

PR ki Duniya
Posted 2 hours ago

सुनेच्या घरी आपल्या मुलाचा मान व्हावा अशी प्रतेक आईची इच्छा असते, मग मुलीच्या आईला वाटत नसेल का… जावयाच्या घरी आपल्या लेकीचा मान ठेवला पाहिजे 😞

20 - 0

PR ki Duniya
Posted 1 day ago

छत्रपतींचा विजय असो 🙏🏻

34 - 0

PR ki Duniya
Posted 3 days ago

छावा चित्रपट कसा वाटला नक्की सांगा मला…….. मी अक्षरशः रडलेय 😨😭

55 - 0

PR ki Duniya
Posted 4 days ago

बाईचं जगणं खरंच इतकं कठीण असतं का, की ती जर मनमोकळे पणाने जगु लागली तर लोक तीच्या चारित्र्या बद्दल शंका घेतात 😒…. काय वाटतं तुम्हाला ?

82 - 6

PR ki Duniya
Posted 6 days ago

आम्ही मौन घारण करून साजरा करतोय आजचा दिवस 😂😂 एक दिवस तरी शांतता लाभुदे ना 🤪🤪 तुम्ही काय करताय ते नक्की सांगा 🤩

35 - 6

PR ki Duniya
Posted 1 week ago

आम्ही भांडुन भांडुन थकलो की मग पिकनीक ला जातो, मग परत भांडतो 😜😂
भांडण काही केल्या थांबत नाही, काय करायचं ते जरा कमेंट करून सांग please 😂😂

56 - 9

PR ki Duniya
Posted 1 week ago

पुरुष खरंच इतके साधे भोळे असतात का? की एखाद्या स्त्री ने फक्त स्माइल दिली तरी ते विसरून जातात, घरी एक बायको आहे २ मुलं आहेत 👊🏻🤪😂😂

83 - 12

PR ki Duniya
Posted 2 weeks ago

तुम्हाला काय वाटतं 😃 स्टेटस आणि स्टोरी ठेऊन समोरच्याला आपल्या मनातल्या भावना कळतील का?
मुळीच नाही… ज्याला ignore करायचं असेल त्याला/ तिला काहीच फरक पडत नाही, त्यामुळे उगाच वेळ वाया घालवु नका 😜😂😂

51 - 1

PR ki Duniya
Posted 2 weeks ago

क्षणात भांडणार आणि क्षणात हसणार 😊देवाने जुळवुन पाठवलेले बहीणभाऊ हे नातं जोडायचं की तोडायचं ते आपणच ठरवायचं, कसोटीचे किती तरी प्रसंग येतात आयुष्यात … पण इतकं मात्र नक्की सांगेन की जोडलंत तर आनंद आणि तोडलंत तर दुःख नक्की 🙏🏻
तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट करून सांगा 😊

62 - 2

PR ki Duniya
Posted 2 weeks ago

समोरून भांडणारे शत्रु चालतील पण पाठीवर वार करणारे मित्र नकोत…. कलियुग आहे, देवा सांभाळ आम्हाला 🙏🏻

61 - 4