उघडले मंदिराचे द्वार,
आई नटून झाली सिंहावर स्वार ।।
पोहोचली भक्ताच्या दारावर,
बाण गरागरा फिरता ।।
मोह पडला संबळा वर,
नाचुनी झाली स्थिर ।।
दिल भक्ताला मनोवांचीक फळ ।।Aai Ambabai, Aai Kalubai।।
आई राजा उदे उदे
बोल भवानी माता की जय ॥ओम काळेश्वरी ॥
आपल्या काळुबाई चॅनल मध्ये स्वागत आहे.
🙇♂️
“ह्या चॅनल चा मुख्य उद्देश हा आपली परंपरा संस्कृती ची माहिती देणे आहे.”
🙇♂️
आवडल्यास like shear & subscribe करा🛎