in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c
जगावे तर, बुद्धिबळातल्या ♕ वजीरा सारखे, कारण - अख्ख्या खेळात समोरच्या ♚ बादशहाला, भीती आणि दहशत ही ♕ वजीराचीच असते, राजाची नाही..👑🙌🏼
174 - 2
श्री देव बहिरीनाथ वस्ताद दर्शन २०२३ दिवाळे गाव..बेलापूर (नवी मुंबई ) वर्षाचे ३६२ दिवस समुद्रात 🌊राहून अडीच दिवस दिवाळे गावात भक्तांच्या भेटीला येणारा 🙌 नवसाला पावणारा व हाकेला धाऊन येणारा...आगरी कोळ्यांचे आराध्य दैवत 🙏🏻 आई एकविरा देवीचा भाऊ 😊 दिवाळे गावचे श्रध्दास्थान 🕉 दर्याचा राजा 👑♥️
129 - 1
माझ्या Youtube Family ला लक्ष्मीपुजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेछा..! 🪔🙏🏻
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो हीच मी आई एकविरा देवी चरणी प्रार्थना करतो 🙏🏻🌺💫
160 - 1
Description :- ⤵️
Follow Me On Other Social Media ⤵️
👉 Facebook :- www.facebook.com/profile.php?id=100011813073310
Instagram :- @__vinu.patil__. www.instagram.com/invites/contact/?i=j8gfw9n3jpm7&…
तुम्हांला माझे Video आवडतं असतील तर नक्कीचं माझ्या Channel ला Subscribe करा. एकदम मोफत आहे. 🔺️लाल रंगाचा Subscribe चं बटण दाबा. व आपल्या नवीन Video ची पहिली Notification मिळवण्यासाठी बाजूची घंटा वाजवा.🔔😉
For Business Contact : @vinaypatil8291@gmail.com