नमस्कार 🙂🙏🏻. माझे नाव रंजना यादव आहे. मी मुंबईत रहात असून मी एक गृहिणी आहे. माझ्या चॅनेलवर मी तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध साधन सामग्रीतून आपल्या रोजच्या जेवणातील आणि नेहमीच्या खाण्या पिण्यातील वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे 🙂👍🏻.
माझ्या रेसिपीज आवडल्यास व्हिडीओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब 🔔करायला विसरू नका 🙂🙏🏻. तुमच्या कमेंट्स द्वारे मला कळवा तुम्हांला माझ्या रेसिपीज कश्या वाटल्या आणि काही टिप्स द्यायच्या असतील तर ते देखील जरूर कळवा 🙂🙏🏻.
माझ्या चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙂🙏🏻.
Hello everyone, my name is Ranjana Yadav. Welcome to my cooking channel named "Aaichya Recipes" (Mother's Recipes). I live in Mumbai city (India) and i'm a fulltime housewife. Here on my channel i'm going to show you my daily recipes in a very simple way with minimum ingredients.
If you find my recipes worth enough then please do subscribe my channel and also like, share my videos and let me know your feedback 🙂🙏🏻.