दुर्गा लेडीज टेलर चैनल मध्ये आपलं स्वागत आहे,🙏🏻🙂30वर्षाचा अनुभव ......
✂️👗 लेडीज स्पेशालिस्ट ब्लाउज डिझाईन ,घागरा ब्लाऊज डिझाईन , पंजाबी ड्रेस चे डिझाईन गळे, धोती पॅन्ट,चुडीदार पॅन्ट, पटेला पॅन्ट,बुटकट पॅन्ट, प्लाझो पॅन्ट, कॉलर ड्रेस, कॉलर ब्लाऊज, बंद गळा ब्लाऊज डिझाईन,
,नऊवारी साडी, आणि छोट्या मुलींचे ड्रेस, परफेक्ट पेपर कटिंग , परफेक्ट शिलाई, त्याचबरोबर न्यू लेटेस्ट डिझाईन देखील तुम्हाला चैनल वर बघायला मिळेल ,असं बरंच काही तुम्हाला आमच्या चैनल मध्ये शिकायला भेटेल 🙂 आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा👍🏻 आमच्याकडे आहे डिझाईनचा खजाना🥻💯 #fashion#Durga ladies tailor
🤗कपडे लोकांचे सौंदर्य वाढवतात. आणि आपण कपड्याचे सौंदर्य वाढवतो. 🤗
🙏🏻🙂 माणसाची संपत्ती पैसा किंवा प्रॉपर्टी नाही, त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे हसरे 🙂कुटुंबं आणि समाधानी मन💯🤗