youtube.com/@akantkoli8674
जर आपण आपल्या आगरी कोळी समाजाचा विचार केला तर तो पूर्णजगाला हेवा वाटावा अशी आपली संस्कृती आणि आपले व्यवसाय आहे.
मासे मारी हा आपल्या आगरी-कोळी मुख्य समाजाचा पारंक पारिक व्यवसाय आहे आणि ते आपल्या भागात खाडी मध्ये समुंद्रा मध्ये मासे मारी करतात.
ते दृष्य आपल्याला पाहायला मिळतेच त्यामुळे आपला ह्या आगरी- कोळी मेहनती लोकानमुळे आपल्याला मासे खायाला मिळतात.
म्हणून ही आपल्या आगरी- कोळी लोकांची ओळख होते म्हणून मी सर्व जगाला या YouTube चा मध्यमातून मासेमरी मासे विक्री पाहता यावे म्हणून मी विविध प्रकारचे व्हिडिओ तुमचा आमचा आई बाबा आजी आजोबा काका काकी दादा ताई यांचा कढे mi uran mulekhandkar ya व्हिडिओ चा साह्यत्याने दाखवणार आहे..
तेव्हा तुम्ही मला plz 🙏 subscribe, like and comment kara and 🔔 var click kara and share kara 🙏 धन्यवाद आपला नवीन योटुबर akant koli.