नमस्कार मी पुजा 🚩 "सातारकर"🚩 food & travel by heart".......channel सुरु केल आहे याच कारण की मला रेसीपी बनवणे, आणि फिरण, याची खुप आवड आहे. food & travel, सोबत आणखी बरेच विषय मी या channel वर दाखविणार आहे.सोप्या, चवदार आणि नवनविन रेसिपींचा channel मी या चॅनल वरती short आणि long दोन्ही प्रकारचे व्हिडिओज शेअर करत आहे . आहे. आवड म्हणून सुरू केलेला हा प्रवास मला खरोखरच खूप आनंद देतो. तुमच्या प्रतिक्रियांचं आणि सूचनांचं स्वागत. आहे.इथे, चविष्ट आणि रुचकर.पदार्थ कसे बनवायचे तसेच प्रवासाची ठिकाण , माहिती .या channel वर shair करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ला नक्की सबस्क्राईब आणी लाईक करा.