High Definition Standard Definition Theater
Video id : xAlcCw0vOnk
ImmersiveAmbientModecolor: #cdb9ae (color 2)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: 140 ( High )
PokeEncryptID: 28766058fab6fdb96a5911c92e924d95f6811f2d27858a36dd9818c1fb8a314e06cb2ee62f5a8e15764ebcfbd013b732
Proxy : cal1.iv.ggtyler.dev - refresh the page to change the proxy location
Date : 1737260223760 - unknown on Apple WebKit
Mystery text : eEFsY0N3MHZPbmsgaSAgbG92ICB1IGNhbDEuaXYuZ2d0eWxlci5kZXY=
143 : true
हीच आपली खरी कमाई 🥹 1 Milion celebration golden Play Button 🥹#ajaybangale #shorts #goldenplaybutton
 60 FPS video
1,051,627 Views • Nov 19, 2024 • Click to toggle off description
हीच आपली खरी कमाई 🥹 1 Milion celebration golden Play Button Thank You YouTube 🙏🥹#ajaybangale #shorts #goldenplaybutton #shortvideos #garibanchimadat #help
Metadata And Engagement

Views : 1,051,627
Genre: Comedy
License: Standard YouTube License
Uploaded At Nov 19, 2024 ^^


warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.999 (20/62,053 LTDR)

99.97% of the users lieked the video!!
0.03% of the users dislieked the video!!
User score: 99.95- Masterpiece Video

RYD date created : 2025-01-10T15:35:32.313832Z
See in json
Connections
Nyo connections found on the description ;_; report an issue lol

1,151 Comments

Top Comments of this video!! :3

@parimalpawar4391

1 month ago

आज समजलं आम्ही दिलेले लाईक आणि कमेंट किती अनमोल होते... अभिनंदन 👏👌💐🙏

1.2K |

@mangeshnagare5193

2 weeks ago

तुम्ही लोक अशीच चांगली कामे करत रहा देव तुम्हाला भरभरून देईल श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

6 |

@VidyaKhilare-w6f

1 month ago

खरच डोळ्यात पाणी आले खुप अशिरवाद मिळतिल खुप सुखी राहाल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

84 |

@vishvaskarale1837

3 weeks ago

अजय माझी कमेंट वाचशील का माहित तुला गोल्डन बटन भेटलं खूप छान पण जे गरिबांना खाऊ घातल सलाम सलाम सलाम.... 🙏🙏🙏

2 |

@rajchaudhari862

1 month ago

या व्हिडिओ ने आम्ही दिलेल्या लाईक आणि subscribe चे मोल झाले

595 |

@SunitaTote

1 month ago

अजय डोळ्यात पाणी आलं रे असं गरिबाला तुला दान केलं ना चांगले चांगले पैसे वाले लोक देखील दान करत नाहीत बघा जे आपल्यासारखे असे गरीब माणसं दान करतात😢😢😢😢😢😢

158 |

@shivamholidaysnagpur-ml5sb

1 month ago

आज खरच अगदी मनापासून कौतुक. Bangale. परिवाराचे. ❤❤❤ कारण तुम्हीं आजही उदाहरण मांडलेत की. जरी100 टक्के कमाई केली. पण 25 टक्के. दान देऊन. आम्हालाही भाऊक केलेत. अगदी मनापासून आभार तुमचे. भारती ताई. अतूल बाळ अजय. शंकू तला ताई. दाजी. अण्यानां. आणि सर्वच❤🎉❤🎉

177 |

@sachinkshirsagar9067

1 month ago

डोळ्यात पाणी आले रे अजित. तुम्हाला परमेश्वर खुप सुखी ठेवो.

1 |

@kvmarathi1085

1 month ago

तुमच मन खूप मोठ आहे. खूप पुण्याचं काम केलत.या सर्वांचा आशिर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार.

327 |

@JoytiKhillare-kp7tr

1 month ago

देव तुम्हाला खुप अशीर्वाद देईल आणि गरीबाचे आत्मा शंक करता . खुप खुप शुभेच्छा तुम्हाला

23 |

@maheshjadhav86

1 month ago

देणाऱ्याने देत जावे तुमच्या कष्टाला आसेच यश मिळत जावे❤❤❤❤❤

47 |

@ShravaniPatil-b2n

1 month ago

हा व्हिडिओ बघून तर मनाला समाधान मिळालं बघा तुम्ही खूप चांगले कार्य करताय ❤❤❤❤❤❤😊

1 |

@shubhamlokhande-m1g

1 month ago

आम्ही नेहमी लाईक आणि कमेंट करत राहू अशीच गरिबांची मदत करत राहा खूप पुण्य लाभेल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खरा आशीर्वाद❤❤

38 |

@P-v9n

1 month ago

हे‌ आशिर्वाद म्हणजे‌ कधी‌ न संपणारा‌ खजिना‌ आहे‌ ❤

1 |

@HansrajKamble-p7d

1 month ago

अजय भावा तुझ आणि तिझ्या कुटूंबाच कौतुक करायला शब्द नाहीत..... खरच डोळ्यात पाणी आणलात तुम्ही🎉🎉🎉

12 |

@PramodMisal-p8g

1 month ago

खरंच दादा गोरं गरीबांना मदत करता तेच पुन्यांच काम आहे ❤

1 |

@dipakvetal4201

1 month ago

खूप छान अजय आणि अनन्या शब्दच नाहीत तुमचे कौतुक करायला केवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे दान पण जगात भरपूर लोकांकडे आहे द्यायची पण दानत लागते❤❤

8 |

@SurajSavekar-y8s

1 month ago

मस्त अजय भाऊ आज तू माझे मन जिंकलास तू खूप चांगले काम केलस देव तुला कधीही काही कमी पडू देणार नाही स्वामींच्या कडे एकच प्रार्थना त्यांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो देवा हीच श्रींच्या चरणी प्रार्थना ❤❤❤

1 |

@nitinsalame7480

1 month ago

आतापर्यंत सगळयात जास्त आवडता विडिओ😢😢😢😢😢अश्रू आल

90 |

@DipaliJavir-w5p

2 weeks ago

येशू प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ❤❤❤

1 |

Go To Top