High Definition Standard Definition Theater
Video id : ccEbcTm7oPs
ImmersiveAmbientModecolor: #ccc7c2 (color 2)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: 140 ( High )
PokeEncryptID: 6a8c9ad332e269309592c7524d212b46e5e868d07916e57a92612ede56189abb743b4e396e50d619415a6af92ba42f82
Proxy : cal1.iv.ggtyler.dev - refresh the page to change the proxy location
Date : 1734160262463 - unknown on Apple WebKit
Mystery text : Y2NFYmNUbTdvUHMgaSAgbG92ICB1IGNhbDEuaXYuZ2d0eWxlci5kZXY=
143 : true
0 Views • Aug 23, 2024 • Click to toggle off description
हिंदुस्थान मध्ये भरपूर मंदिरे आहेत जी इतीहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वपुर्ण आहेत.....
असाच एक मंदिर..कर्नाटक राज्यातील हम्पी मध्ये स्थित तुंगभद्रा नदीच्या काठावर असणारे हे मंदिर भगवान विरूपक्ष आणि त्यांची पत्नी पांपा देवीला समर्पित आहे....
विरूपक्ष हे एक भगवान शिवाचे रुप आहे. सातव्या शतकातील चालुक्यवंशचा राजा विक्रम आदित्य दुतीय कांचीपुरम मधील पल्लव राज्याला जेव्हा युद्धामध्ये हारउन परतला तेव्हा त्याची पत्नी लोकहादेवी ने विजय मिळाल्यामुळे एका मंदिराचा जीर्णोद्धार केला होता ...१५०९ मध्ये विजयनगर साम्राज्याचे राज्या कृष्णदेवरायांनी या मंदिरात गोपुरम निर्माण केला.....
आणि ह्या मंदिराला मोठ्या परिसराच्या रूपात विकसित केला.. हेमकुट पर्वताच्या बाजुला असणारे हे मंदिर द्रविड स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे...
ह्या मंदिराची कलाकृती कांचीपुमच्या कैलाशनाथ मंदिराशी जुळत असून ह्या मंदिराचा शिखर ५० मिटर उच आहे. हया मंदिराच्या परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत जी विरूपक्ष मंदिराच्यापेक्षा प्राचीन आहेत..ह्या मंदिराला पंपापती ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते
Metadata And Engagement

Views : 0
Genre: Comedy
License: Standard YouTube License
Uploaded At Aug 23, 2024 ^^


warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 0 (0/0 LTDR)

0% of the users lieked the video!!
0% of the users dislieked the video!!
User score: 0.00- Overwhelmingly Negative

RYD date created : 2024-12-14T07:11:01.5586413Z
See in json
Connections
Nyo connections found on the description ;_; report an issue lol

0 Comments

Top Comments of this video!! :3

Go To Top