High Definition Standard Definition Theater
Video id : JLyN8ValzOc
ImmersiveAmbientModecolor: #8e8172 (color 2)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: 140 ( High )
PokeEncryptID: 03ce4ac4d53a0584f6bce8da4dc7a66405a23adf58ecbcb05072918c5bb8ddf8015e31d5e5a46cb9cac3dc1985463af2
Proxy : cal1.iv.ggtyler.dev - refresh the page to change the proxy location
Date : 1735078887828 - unknown on Apple WebKit
Mystery text : Skx5TjhWYWx6T2MgaSAgbG92ICB1IGNhbDEuaXYuZ2d0eWxlci5kZXY=
143 : true
सोलापूरात बनल्या हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती...#ecofriendly #savetheplanet #ganeshutsav2023
Jump to Connections
0 Views • Sep 12, 2023 • Click to toggle off description
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण”, “माझी वसुंधरा अभियान” व “राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम” ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणपुरक पद्धतीने सण व उत्सव साजरे होण्याकरिता सोलापूर महानगरपालिका,सोलापूर आणि पर्यावरणपुरक गणेशयुग यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची भव्य दिव्य कार्यशाळा पार पडली.
ही कार्यशाळा सोलापूर येथील राजीव गांधी इनडोर स्टेडीयम येथे झाली असून या कार्यशाळेच्या उद्घाटनास सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मचिंद्र घोलप हे उपस्थित होते.
प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायला हवी, मातीच्या बनवलेल्या मुर्त्या पर्यावरणाला हानी पोहचवत नाही, तसेच या गणेश मुर्त्या पाण्यामध्ये लवकर विरघळतात.
शाडूच्या मातीची मूर्ती तुम्ही घरच्या घरी बादलीमध्ये सुद्धा विसर्जित करू शकता. ह्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण देखील सुरक्षित राहील. असा संदेश उपायुक्त मचिंद्र घोलप यांनी दिला.
सोलापूर शहरातील जवळपास दीड हजाराच्या वर सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग होता यावेळी गणेशयुगचे विकास गोसावी यांनी मुलांना पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि मुलांनी अतिशय सुंदर कलात्मक गणेशमूर्ती बनविल्या
जलप्रदूषण तसेच गणेशाची विसर्जना पश्चात होणारी विटंबना रोखण्यासाठी
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ घरोघरी रुजावी हा कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.
यावेळी गणेश युग परिवाराचे सचिन जगताप, असावरी गांधी, सोनाली वाघमोडे, वैष्णवी जंगम, कोमल पटेल, भूमीषा शहा, रेश्मा गोसावी, बसवराज जमखंडी यांनी मार्गदर्शन केले.
आम्ही तर करत आलो आहोत आजवर...आपणास ही अशा कार्यशाळा आयोजित करावयाच्या असतील तर नक्कीच आम्हांला संपर्क साधा...
स्वच्छतेसाठी, प्रदूषण मुक्ततेसाठी, पर्यावरणाच्या सुरक्षितेसाठी
‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ ही काळाची खरीखुरी गरज आहे.
करू एक नवी सुरुवात !

गणेशोत्सवाला बाप्पाचा आगमन करा पर्यावरणासोबतच...

आम्ही तर करत आलो आहोत आजवर...आपणास ही अशा कार्यशाळा आयोजित करावयाच्या असतील तर नक्कीच आम्हांला संपर्क साधा...

Vikas Gosavi (कलाशिक्षक, प्रशिक्षक)
Mob- 98226 60121

Sachin Jagtap (Director- Film Editor)
Mob- 9822092303

Sweety Asawari Gandhi (Mad Academy)
Mob- 9960105051

#ecofriendly
#savetheplanet
#ganeshutsav
#ecofriendlyliving
#savewater
#saveriver
Metadata And Engagement

Views : 0
Genre: Education
License: Standard YouTube License
Uploaded At Sep 12, 2023 ^^


warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 0 (0/0 LTDR)

0% of the users lieked the video!!
0% of the users dislieked the video!!
User score: 0.00- Overwhelmingly Negative

RYD date created : 2024-12-24T22:21:27.5416882Z
See in json
Connections
Nyo connections found on the description ;_; report an issue lol

Comments not found.