PokeVideoPlayer v23.9-app.js-020924_
0143ab93_videojs8_1563605_YT_2d24ba15 licensed under gpl3-or-later
Views : 28
Genre: People & Blogs
License: Standard YouTube License
Uploaded At Oct 14, 2024 ^^
warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.765 (1/16 LTDR)
94.12% of the users lieked the video!!
5.88% of the users dislieked the video!!
User score: 91.18- Overwhelmingly Positive
RYD date created : 2024-10-15T05:24:22.167606Z
See in json
Top Comments of this video!! :3
महाराष्ट्र अनुसूचित जमाती यादीत 36. ओरॉन, धनगड
असे आहे.
छत्तीसगड अनुसूचित जमाती यादीत 33 उरांव, धानका, धनगड़ असे आहे.
झारखंड अनुसूचित जमाती यादीत 27 ओरांव असे आहे
मध्यप्रदेश अनुसूचित जमाती यादीत 35 उरांव, धनका, धनगढ़ असे आहे.
ओडिशा अनुसूचित जमाती यादीत 53 ओरांव असे आहे
बिहार अनुसूचित जमाती यादीत 26 ओरांव असे आहे.
तर मग महाराष्ट्रात र च ड कसे होईल हे पण लक्षात घ्यावे. धनगड आणि धनगर वेगळे आहेत ...
कारण आता हे लक्षात आले आहे की महाराष्ट्रातून बोगस धनगड दाखले रद्द केले आहेत. म्हणून आता महाराष्ट्रात ओरॉन धनगड जमात नमशेज झाली आहे. हे सिद्ध झाले आहे. ते दाखले रद्द झालेत म्हणजे त्यावर धनगर जातीच्या लोकांनी दावा ठोकू नये..
धनगर जातीच्या लोकांनी गूगल मध्ये जाऊन वरील लिस्ट बघा लक्षात येईल तुम्हाला ..
इतर राज्यातील ओरॉन धनगड लोकांसारखे धनगर जातीच्या लोकांचे राहणीमान चालीरीती आहेत काय हे you tube लं जाऊन बघा.
धनगर लोकांना मार्गदर्शन करणारे लोक वेड बनवत आहेत....
व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी तून बाहेर या ...
|
@rajaramtandale409
1 month ago
जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏
1 |