High Definition Standard Definition Theater
Video id : GKO74-CGQY0
ImmersiveAmbientModecolor: #c6a79b (color 2)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: 140 ( High )
PokeEncryptID: 5f7c789e158f47dbd925986a4df09bd3cd737831195816b32ea830ed8d40b0930e03710446bc705e768d7b941ec993d8
Proxy : cal1.iv.ggtyler.dev - refresh the page to change the proxy location
Date : 1737414863057 - unknown on Apple WebKit
Mystery text : R0tPNzQtQ0dRWTAgaSAgbG92ICB1IGNhbDEuaXYuZ2d0eWxlci5kZXY=
143 : true
जय भवानी घोषणा बाबासाहेबांनी दिली, विषय संपला Prakash Ambedkar Youtube Shorts, Shorts
Jump to Connections
583,692 Views • Feb 23, 2022 • Click to toggle off description
जय भवानी घोषणा बाबासाहेबांनी दिली, विषय संपला Prakash Ambedkar Youtube Shorts, Shorts, short video balasaheb ambedkar on jai bhavani shiv jayanti

YSH Network ...... बहुजनांचा स्वाभिमान !

SUPPORT US BY LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE FOR DAILY UPDATES !

SUBSCRIBE NOW Youtube Channel :    / @yshnetworkmedia  

FOLLOW NOW Official FB Page: www.facebook.com/yshmedianetwork

Produced By - YSH Network Media
Edited By - Yaash

YSH Network Media © 2022 ( All Rights Reserved )
Metadata And Engagement

Views : 583,692
Genre: News & Politics
License: Standard YouTube License
Uploaded At Feb 23, 2022 ^^


warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.998 (13/21,623 LTDR)

99.94% of the users lieked the video!!
0.06% of the users dislieked the video!!
User score: 99.91- Masterpiece Video

RYD date created : 2022-06-28T12:21:27.785008Z
See in json
Connections
Nyo connections found on the description ;_; report an issue lol

637 Comments

Top Comments of this video!! :3

@bhuchal714

2 years ago

मी पण एक मराठा आहे. पण एक सत्य सांगतो सर्व बौद्ध दलीत समाज हा छत्रपतीला मानतो जयघोष करतो, पण मराठा समाजातील काही लोकं हे Dr. बाबासाहेब यांना का मानायला तयार नाहीत. काय माहित. हे सत्य मराठा समाज का पचवत नाही.

371 |

@Maharahstr100

2 years ago

बाबासाहेबानी पहिली घोषणा सुरवात जय भवानी जय शिवाजी केलीं तर त्यात गैर काहीच नाही चांगली गोष्ट आहे🇮🇳🇮

255 |

@herogamers2023

2 years ago

दलितच जे असे आहेत की ते महाराजांची respect करतात, बाकी सब खाऊ खजाओ और बत्ती बुजाओ आहेत .💐

114 |

@selmon_bhoii.

2 years ago

बाबासाहेब कोण होते हे मराठी माणसांना कळू दिलं गेलं नाही हेच आपलं दुर्दैव आहे.😔

194 |

@prajyotohal5095

1 year ago

Great ❤ History Baher yeu dya 👌 that was epic line 🤝

1 |

@alwaystruereality3753

2 years ago

छत्रपति शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बहुजनाचे नेते. मनुवादी सोडून इतर सर्व बहुजनच.

1 |

@satishdhanedhar8701

2 years ago

मनुस्मृति दहन करण्यावेळी बाबासाहेबांनी घोषणा दिली होती
🙏🙏

31 |

@rahulpotphode448

1 year ago

द ग्रेट आंबेडकर 🎉जय भवानी जय शिवाज

|

@anitasakpal6524

1 year ago

अभ्यासू नेतृत्व आमचा नेता ...jaybhim

|

@user-tx8oy3fi8h

2 years ago

बाबासाहेबांनी जय भवानी घोषणा दिली तर काहिच प्रोब्लेम नाही.उलट बाबासाहेबांनी संविधान शिवरायांच्या विचारांवरच लिहिले आहे.बाबासाहेब हिंदू धर्माच्या किंवा देविदेवतांच्या विरोधात अजिबात नव्हते.तसे असते तर काळाराम मंदिर सत्याग्रह केला नसता.बाबासाहेब हे हिंदू धर्मच्या जातीव्यवस्था विरुद्ध होते हे खरं

54 |

@maheshgaikwad7712

2 years ago

हा महाराष्ट्र शिवरायांचा फुले शाहू आंबेडकर यांचा आहे

89 |

@uttamnarute3630

2 years ago

हिंदू लोकांची घोषणाच हर हर महादेव,
जय भवानी आहे.🚩🚩🚩

1 |

@Rockypubg..55

2 years ago

डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज ह्नांना मानत नसेल अस ही कुठे लिहल असेल तर दाखवा अम्हाला पण... मग अम्ही पण विचार करु... पण जो पर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे आमेचच... जय शिवराय जय भिम..🙏🙏

1 |

@GouravSonune-qy1pj

11 months ago

जय भीम जय शिवराय ❤

1 |

@rohitkale2214

2 years ago

कोन पण देऊदे तरी पण जय शिवराय जय भिम

60 |

@teachwithkiran1469

2 years ago

स्वाभिमानी बाना प्रकाश जी आंबेडकर साहेब

3 |

@Deepakshrikhandesir

2 years ago

आ.डॉक्टर...बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छ.शाहू राजे हेच त्याकाळची खरे महाराष्ट्राचे सत्य बहुजन समाजाचे सत्य रूप दाखवणारे निरपेक्ष प्रामाणिक नेते होत... जय हिंद जय शिवराय जय धर्मवीर शंभुराजे, जय भीम जय संत सेना महाराज जय महाराष्ट्र

24 |

@bhadva

2 years ago

हर हर महादेव जय शिवराय 🚩🚩🧡

1 |

@worldofpeace289

2 years ago

Jay bhim Jay shivaji 🙏🙏💐

2 |

@jyotijadhav7456

2 years ago

बाबा साहेब आंबेडकर हे कोण होते ते अजून कोणाला कळाले नाही .🙏👍🙏🇮🇳🌾💕जय भिम जय संविधान जय भारत नमो

5 |

Go To Top