आमची गुणवान विद्यार्थी

875 videos • 154 views • by आनंदाचं झाड आमच्या लेकरांना चार गुण कमी मिळाले तरी चालतील पण आमच्या शाळेत आलेलं प्रत्येक लेकरु गुणवान झालं पाहिजे. यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत.आम्ही आनंदाच्या झाडात राबविलेल्या उपक्रमाला लेकरं उत्तम प्रतिसाद देत गुणवान होत आहेत. भविष्यातही आमची लेकरं जगाच्या कोणत्याही स्पर्धेत किंवा संकटात कधी अपयशी ठरली तरी जीवन जगण्याच्या बाबतीत सर्वोत्तम ठरतील हा आमचा ठाम विश्वास आहे.