नक्षत्राची साधना

4 videos • 2,196 views • by Om Swami Samartha Sadhana Kendra नक्षत्राची साधना का आवश्यक आहे! आपली रास आणि राशीनुसार नक्षत्र कोणते आहे हे पाहून आपली नक्षत्र, नक्षत्र मंत्र, त्यानुसार आपला आराध्य वृक्ष कोणता आणि देवता कोणती याची माहिती पू.जोशी काकांनी episode मध्ये सांगितली आहे. साधकांसाठी राशी-नक्षत्र तक्ता episode मध्ये दिला आहे. *"राशी-नक्षत्र वन" पू,जोशी काकांनी लिखित या पुस्तकाचा हि समावेश आहे.