इयत्ता सहावी गणित
21 videos • 140 views • by by DEAR MATHS BY NIDHI TAMBE विद्यार्थी मित्रांनो, तुम्हां सर्वांचे सहावीच्या वर्गात स्वागत आहे. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रकरण समजावून सांगितले आहे. गणित सोडवण्याची रीत तसेच त्याचे सुत्र काय व कसे तयार झाले याचे स्पष्टीकरण . तुम्हांला पुढील अभ्यासासाठी निश्चित उपयोगी पडेल, सराव करत रहा. धन्यवाद.