पाचवी शिष्यवृत्ती गणित सिरीज

19 videos • 230 views • by DEAR MATHS BY NIDHI TAMBE इयत्ता पाचवी ' पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा' पेपर 1 गणित (100 गुण‌‌) या व्हिडिओच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचा पूर्ण अभ्यास होण्यासाठी सर्व स्वाध्याय सोडवून सांगितले आहेत आणि सोबत वेळोवेळी क्लृप्त्याही सांगितल्या आहेत. #maharashtraboard#paachavi#class5#पाचवीशिष्यवृत्ती#इयत्तापाचवीपूर्वउच्चप्राथमिकशिष्यवृत्तीपरिक्षापेपरगणित#shishyarutti#5vischolarship