Savaniee Unplugged

19 videos • 17,472 views • by Only Max Entertainment एक नवीन संकल्पना, "Savaniee Unplugged" मध्ये माझ्या आणि तुमच्या आवडीची नवीन व जुनी गाणी एका वेगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी गाणार आहे. माझ्या Facebook, Twitter आणि Google+ page वर तुम्ही ही गाणी ऐकू शकता. आशा आहे कि तुम्हा सर्वांचा उत्तम प्रतिसाद मला मिळेल. Savani Ravindra (सावनी रवींद्र) is a Playback Singer. Savaniee is a genuine artist, a singer who is a humble lover of music and strives to better herself everyday!!! She was among the five finalist 2011 IDEA Saregma singers.