गुंतवणूक

31 videos • 3 views • by Prabhakar Ugale प्रभाकर उगले आज शेतकरी वर्गोकडे पैसा येतो पण गुंतवणूक कुठे करावी हे त्याला माहीत नाही. माझ्या बर्याच सदस्यांनी मला हे सुचवले आहे की याबद्दल व्हिडिओ बनवा. नक्कीच आपली भरभराट कशी होईल याकडे मी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करीन. आपण आपलं मत अवश्य मांडा.