जीआय - मातीतील अस्सल सोनं / GI /Ganesh Hingmire

6 videos • 45 views • by Vivek Saptahik विशिष्ट भागाची ओळख असणारी कृषी उत्पादने आणि सांस्कृतिक ठेवा यांना मिळालेल्या जीआय मानांकनांचा प्रवास सांगणारी मालिका वक्ते : अॅड. गणेश हिंगमिरे Ganesh Hingmire दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त जीआय अभ्यासक अध्यक्ष, G.M.G.C.