शोध अचूक उत्तरांचा

6 videos • 644 views • by Deshpande Panchang Astro देशपांडे पंचांग ASTRO च्या दर्शकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पण ते कोणाला विचारावे हे कळत नाही. म्हणून आमच्या दर्शकांना आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्या दर्शकांनी आमच्यापर्यंत पोहचवलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो.