राशिभविष्य २०२४

12 videos • 3,173 views • by Deshpande Panchang Astro सर्वांना २०२४ वर्षाचे वेध लागले आहेत. येणारे वर्ष प्रत्येक राशीच्या व्यक्तींना कसे जाणार आहे? शिक्षण, आरोग्य, नोकरी/ व्यवसाय, कुटुंब, संपत्ती ह्या क्षेत्रांमध्ये कितपत प्रगती होणार आहे. ह्यावर्षी तुमचे लग्न ठरणार आहे की नाही? परदेशात जायचा योग्य आहे का? तुमची प्रकृती ह्यावर्षी कशी असणार आहे? ह्यावर्षी कोणत्या नवीन संधी उपलब्ध होतील? ह्या संदर्भात आढावा आपण घेणार आहोत.