Number Systems - In Marathi

34 videos • 973 views • by Don't Memorise - Marathi आपल्याला Pythagoras theorem तर माहितीच आहे. पण तुम्हाला माहित आहे का ती irrational numbers चं existence prove करताना crucial role play करते? हो! hypotenuse शिवाय two side असणारा 1 unit measuring चा एक triangle, consideration घेतला. तर त्या hypotenuse length ची ही square root of 2 असणार. various equations वापरुन हे proved झालय की 2 ला p/q च्या form मध्ये लिहिता येत नाही. ह्या fascinating concept बद्दल अजुन जास्त explore करायचयं? तर मग त्यासाठी आमचे videos बघा !