विदर्भ_सावजी.......विदर्भ स्पेशल सावजी पद्धतीच्या भाज्या,मराठी खाद्य संस्कृती आणि बरंच काही.....
मी साै. प्रतिमा विनाेद साेनकुसरे, खास विदर्भातील असल्याने मी माझ्या चॅनेलवर विदर्भातील खाद्यसंस्कृती तसेच
आपली मराठी खाद्यसंस्कृती आणि इतरही खाद्यसंस्कृती , अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविलेल्या रेसिपीज सहजपणे घरात बनविता येईल अश्याच तुमच्या सर्वांपर्यंत पाेहचविण्याचा एक छाेटासा प्रयत्न केला आहे. रेसिपी पूर्ण बघा कारण रेसिपी मराठी भाषेत सांगीतली असून साेबत English subtitlesपण दिलेली आहेत. Description box मध्ये english भाषा वापरली आहे कारण अमराठी लाेकांना पण सहजपणे समजणार. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या युट्युब चॅनेलला 𝙡𝙞𝙠𝙚, 𝙨𝙪𝙗𝙨𝙘𝙧𝙞𝙗𝙚,𝙨𝙝𝙖𝙧𝙚करायला विसरू नका व 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨साठी 𝘽𝙚𝙡𝙡 🔔icon दाबायला पण विसरू नका.
जेणेकरून मी काेणतीही रेसिपी पाेस्ट केल्यास सर्वात आधी तुम्हाला त्याचे नाेटिफिकेशन मिळेल.अशाचप्रकारे माझ्या युट्युब चॅनेलला सबस्क्राइब केल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार🙏💕
PratimaSKitchen on👇👇
#𝙔𝙤𝙪𝙏𝙪𝙗𝙚
#𝙁𝙖𝙘𝙚𝙗𝙤𝙤𝙠
#𝙄𝙣𝙨𝙩𝙖𝙜𝙧𝙖𝙢