in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c
निळ्या आभाळाचा। गाऊ या पाळणा । पाळण्यात तान्हा। भीमराव
निळ्या आभाळाचे। गाऊ गीत आज । कानावर गाज। थोरवीची
निळ्या आभाळाने। दिले आत्मभान । गौरवाचे गान। त्याच्यासाठी
निळ्या आभाळाने। दाखवली दिशा । पालटली दशा। आयुष्याची
निळ्या आभाळाने । सांगितली युक्ती । संघटन शक्ती। जागविली
निळ्या आभाळाच्या। पदराची छाया। उपेक्षिता माया। जोजविते
निळ्या आभाळाने। शिकविला मंत्र । समता स्वातंत्र्य । कांत म्हणे
💙💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰
2.8K - 15
समतेच स्वप्न दाखवत, शिक्षणाच महत्व सांगत, करोडो भारतीयांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट फुलवणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन, आणि तुम्हा सर्वांना भीमजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा..!! 🙏🏻🙏🏻☺️☺️💙💙💐💐🥳🥳
3K - 9
जय भीम जय संविधान 💙🙏🏻🌟😍
डॉ बाबासाहेब यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम 14 एप्रिल 1928 रोजी रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे शिल्पकार तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले.
बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या
अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.
यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या
मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली.
24 ऑगस्ट 1958 रोजी रणपिसे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार जयता उत्स समारंभ घडवून डवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या बहुमोल भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही.
(लोकराज्यच्या एप्रिलच्या अंकातून साभार, लेखक - मिलिंद मानकर सर.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे
जनार्दन सदाशिव रणपीसे नक्की शेअर करा.. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे....
422 - 2
152 देशावर साम्राज्य असणाऱ्या बापाची जयंती येत आहे..!!
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा ! 💐💐🙏🏻🙏🏻☺️☺️🙇🏻♀️🙇🏻♀️🥰🥰
🌟 सोन्याची उगवली सकाळ जन्मास आले भिम बाळ 💙
2.6K - 11
भारताचे एकमेव महापुरुष
ज्याची जयंती ही संयुक्त राष्ट्रसंघात ही साजरी केली जाते
त्या महामानवाची जयंती येत आहे.
Golden Day coming soon
14 April .
💙🌟🎇🔥😍🙇🏻♀️
2.5K - 14
तुझी विचारधारा, अखंडतेचा नारा आसमंती घुमे हा निनाद, स्पंदनांची पुकारे साद, बाबासाहेब जिंदाबाद 🙇🏻♀️🙌🏻💙💪🏻😍😘
4.2K - 20
🙏🏻💙 जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय शिवराय 🧡🙏🏻
𝗪𝗘𝗟𝗖𝗢𝗠𝗘 𝗧𝗢 𝗠𝗬 𝗖𝗛𝗔𝗡𝗡𝗘𝗟 🙏🏻🥰
आपल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैनल ला सपोर्ट करा आपल्याला दररोज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नवीन नवीन स्टेटस 📸 वीडियो पहायला मिळनार😍
प्रयत्न फक्त एकच बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा 🏡💯🥰
सर्वांनी सपोर्ट करा आपल्या बाबांसाठी 🙏🏻☺️
𝐏𝐥𝐳 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐓𝐚𝐫𝐠𝐞𝐭 1..𝐌𝐢𝐥𝐥𝐢𝐨𝐧 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲
𝐈 𝐀𝐦 𝐍𝐞𝐰 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐄𝐝𝐢𝐭𝐨𝐫💕🆕📸📷
𝐋𝐈𝐊𝐄 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 𝐂𝐎𝐌𝐌𝐄𝐍𝐓 𝐀𝐍𝐃 𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄
-𝐁𝐔𝐒𝐈𝐍𝐄𝐒𝐒 ⤵️
- 𝐆𝐌𝐀𝐈𝐋. - .𝐬𝐡𝐞𝐫𝐞𝐯𝐢𝐧𝐚𝐲𝐚𝐤7@𝐠𝐦𝐚𝐢𝐥.𝐜𝐨𝐦. 🥰🥰