नमस्कार मित्रांनो, आपला मनापासून खूप खूप स्वागत आहे. या माझ्या RUPESH VARATHA ह्या चॅनलवर. हा चॅनल मी सर्व बांधवांसाठी बनवलं आहे. आपल्या आदिवासी समाजामध्ये,
1]Adivasi Village Wedding Dance
2]Adivasi Village Ganpati Festival Dance
3]Adivasi Village Dipawali Festival Dance
4]Adivasi Village Navratri Festival Dance
5]Adivasi Village 9 August Divas sajra
6] Adivasi Tarpa Music
असे वेगवेगळे आदिवासी समाजामध्ये होणारे कार्यक्रम आणि फेस्टिवल तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील.